एका सावंतवाडीत वाढलेल्या ललनेचे मुंबईतील 

हिन्दी असेः

खड्ड्यात पाय गेल्यावर फ़जिती पाहून दांत काढणाऱ्या टारगटाना  दम पहा

"तुमको सांगणेको नही होता क्या की यहा खड्डा है

अब दात काय्कू काढता है?"