वह कच्चा पीनेवाला हैं..
जिसकी ममता घट प्यालों पर
जो सच्चे मधुसे जला हुआ
कब रोता हैं चिल्लाता हैं
(हरिवंशरायांच्या "जो बीत गई सो बात गई" मधून)
"घट आणि प्याले" कोणतेही असोत...रसिकता हवी. सन्जोपजी आपली कविता आवडली.
रोजच्या चौकडी बाहेर जाऊन काहीतरी रसिकतेने करावं. पण चौकडी बाहेरच्या गोष्टींचं प्रतीक म्हणून आपण दारू, सिगरेट याच गोष्टी का निवडाव्यात हे कळत नाही?