फोटोतलाच आहे मी
होतो तसाच आहे मी

आशा फसली शब्दांना
म्हणता तिचाच आहे मी

बाप तिचा खाई फाडुन
भित्रा ससाच आहे मी

झाल्या किती वधू माझ्या
तरिही उभाच आहे मी

नंतर गाडी घसरल्यासारखं वाट्तं

 

पीचंद्रा