अहो वाक्य काढून टाकले नसते तरी चालले असते. त्यात 'संगीताचे सखोल ज्ञान' ऐवजी 'संगीतशास्त्राचे सखोल ज्ञान' असा बदल करूनही पुरले असते.
आणि तात्या,
आधी १०० पैकी ९९ वाक्ये आधी बरोबर होती आणि आता ते वाक्य काढल्यावर १०० पैकी १०० वाक्ये कशी काय बरोबर ? ते वाक्य काढून ताकल्यावर ९९ वाक्येच उरली. त्यामुळे ९९ पैकी ९९ वाक्ये बरोबर झाली. ३ ते ४ किंवा ७ ते ८ गणिताच्या क्लास ला जायला हवे तुम्ही, फी देऊन.ः)