जयंता,कवितेच्या शीर्षकावरून मनोगतावर कुणी एक वर्षाचं झालं म्हणून काव्यात्मक शुभेच्छा आहेत की काय असं वाटलं. त्यामुळे जरा गोंधळ उडाला. पण नंतर कवितेचा रोख लक्षात आला. 'देव', 'अप्सरा' मुळेही संदर्भ लागला नाही. 'खान' पान लगेच कळले असते.
छाया