तुम्ही मांडलेले विचार कॉन्स्पिरसी थिअरी प्रकारात मोडतात असे वाटते. "कॉन्स्पिरसी थिअरी" खरी किंवा खोटी ठरवणे/सिद्ध करणे सारखेच अवघड असते असे वाटते. कोणाला एख बाजू खरी वाटेल तर कोणाला दुसरी.
===
"मानवनिर्मित" वाचून मला असे वाटले होते की तुम्हाला मानवाने पर्यावरणाचा बिघडवलेला समतोल अपेक्षित असावा.