काय विनायकराव, तुम्हाला एवढेही माहीत नाही? अहो मनोगत वाचूनच तर मला समजलं की क्लासला गेलं, फिया भरल्या आणि गुरूजनांना नमस्कार करण्यात कमीपणा मानला की लगेच विशारद पदवी मिळालीच म्हणून समजा. आता तेवढ्यात थाटांचे व्याकरण समजलेच तुम्हाला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे विशेष काही नाही हे लक्षात ठेवा. इतके सोप्पे आहे. तुम्हाला हवी आहे का एखादी पदवी?