तरीही पुस्तक मिळालेच तर अमूल्य ठेवा म्हणून जपून ठेवण्याजोगे आहे निश्चित.

आमच्या डोस्क्यात संगीत उतरेल तेंव्हा उतरो. पण असे पुस्तक एक अमूल्य ठेवा म्हणून निश्चितच विकत घेईन.