'राजहंस माझा निजला' चे आचार्य अत्र्यांनी 'चंदूवर चिंचा पडल्या' असे विडंबन केले आहे. ते त्यांच्या 'साष्टांग नमस्कार' या नाटकात वापरले आहे.

झेंडुची फुले या पुस्तकान हे विडंबन आहे का? हे विडंबन इथे कोणी देईल का?