८०-१०० पुऱ्या करायच्या असतील तर एक मोठी पोळी लाटून त्यावर स्टीलच्या वाटीचा दाब देऊन पुऱ्या कराव्या. एका पोळीमधे साधारण ३-४ होतात. अशा २० झाल्या की तळाव्यात. श्रम कमी लागतात व एकसारख्या एक दिसायलाही छान दिसतात.