शरीर प्रच्छन्न विहारासाठीच निर्मिले आहे!
तेव्हा विहार मन चाहेल तेव्हा. हवा तेवढा.
मात्र किमान उपरोल्लेखित प्रमाणात तरी हवा.

सकाळची वेळ सर्वात उत्तम.

एरव्ही कधीही.
सकाळी केल्यास प्रभातफेरी.
जेवणानंतर केल्यास शतपाऊली.
आणि सतत केल्यास विनोबा एक्सप्रेस!