परदेशी बागकामाचा प्रयोग वाचून चांगले वाटले. (आणखी मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास स्थानिक अमेरिकन मार्केटात कोथिंबीर ठेवता येईल आणि त्या लोकांत पण कोथिंबीर पेरुन कांदापोहे करायची प्रथा पडेल!!)