म्हणजे शेवटी भिजत घोंगडच राहाणार आपल? मला तुमचा शेवटचा मुद्दा एकदम पटला. आपल्याला हुकूमशाहीची गरज आहे. इथे प्रत्येकजण माझेच खरे म्हणत आहे आणि कोणी आडव आलं कि मग लोकशाही आणि घटनेची ढाल पुढे करुन मोकळे.
एकतर हुकूमशाही वा समान नागरी कायदा. उगाच वर्षानुवर्षे तेच तेच प्रश्न लोक चघळत आहेत.