माझा हा पन्नासावा प्रतिसाद देऊन अर्ध शतक पूर्णं करत आहे. वैद्यबुवा नोंद घ्या. तात्यांच्या लाईफ टाइम अचिवमेंट पुरस्काराला संजोप रावांचे जबरदस्त आव्हान.
बाकी गालिबची शायरी ऐकून देखिल.. 'पण शेवटी तो बेवडाच ना?' अशी नाके मुरडणारे आहेत तर संजोप राव काय चीज आहेत?
- वरुण