फाळणीची गरज आहे असे वाटत नाही. तसेच या शब्दाबद्दल माझ्या मनात तीव्र नापसंती आहे
माजबी आक्षी असच हाये... दारु ढोसल्याली मला अजीबात खपत न्हाय..दारु या शब्दालाबी माजी लै नापसंती हाये
हा त्येच आता 'ड्रिंक घेतली' म्हटल की कस यकदम झंटलमन वाटतय बगा!