भारताचे उपग्रह अवकाशात झोपा काढतात असे म्हणायचे का आपल्याला ?

उपग्रह नाही पण उपग्रहांकडून ज्यांना अधिकृतपणे संदेश पोचतात ती माणसे झोपा काढत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताने राजस्थानांतील पोखरण येथे केलेली अणुचाचणी अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या हेरखात्याच्या नजरेंतून निसटलीच होती.