अत्यानंदजी, अनुकूल अभिप्रायाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

ह्या मालिकेमुळे माझे स्वतःचे विचारही सुस्पष्टता प्राप्त करीत आहेत.
तेव्हा ही मालिका चालतच राहावी असे मलाही वाटत आहे.
मात्र, ज्याना ती उपयुक्त वाटत आहे त्यांनी आवर्जून प्रतिसाद देण्याची गरज आहे. आपणही अवश्य वाचत राहा.