हा प्रयोग वा स्वप्न म्हणा हवं तर प्रत्यक्षात आणण्यासाठी हवी इच्छाशक्ती. प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे. कोणी राजकीय आडवे आले तर आंदोलने करायला हवीत. मुख्य म्हणजे हा विषय इथेच मर्यादित न राहता तळच्या थरा पर्यंत जायला हवा.

भारत एक स्वयंपूर्ण देश होण्यासाठी या सारख्या प्रयोगांची आणि इच्छाशक्तीची फार गरज आहे.

शक्य असल्यास कार्बन ट्रेडिंग आणि इथेनॉल बद्दल दिलीत तर आमच्या ज्ञानात मोलाची भर पडेल.