ः-)

सही विडंबन.

खुणांखुणांनी करू इशारे नकोच बोलू
तिला कळवतील लोक सारे नकोच बोलू
चहूकडे कान ऐकणारे नकोच बोलू

सही.

कितीक पाण्यात पाहणारे नकोच बोलू

चांगलं हाणलंय ;-)