फोडतो घडा, चिंब भिजवतो जो कंकर होउनीकधी भिजवतो वत्सल आंचल तो पाझर होउनीउसळतो कधी लाटेसम मी प्रीतीच्या सागरीशांत बैसतो कधी किनारी औदुंबर होउनी
छान. अवचित ढळता पदर बदलला नूर,मैफली, तुझादाद लागल्या देऊ नजरा केवळ नर होउनी
छान छान ः-)