लेखाबद्दल धन्यवाद ! खूप चांगली माहिती दिलीत.
करंज हे जंगली झाड असल्याने त्याची देखभाल 'फारशी' करावी लागणार नाही असे वाटते. करंज्याच्या बिया विषारी असतात. पण त्याचे आणखी काय तोटे आहेत ?
भारतात अशा प्रकारचे प्रकल्प कुठे आहेत का ? याआधी कोणी भारतात करंजेल तेलापासून डिझेल तयार करून पाहिले आहे का ? अशा बायोडिझेल ची विक्रीची किंमत लिटर मागे अंदाजे किती रुपये असेल ?
तसेच रासायनिक प्रक्रिया आणखी स्वस्तात होणे शक्य आहे का ?