जर साय (क्रिम) उपलब्ध असेल तर, तीच कढवावी. त्याचे सुद्धा सुंदर तूप होते आणि ते लोण्याच्या तुपापेक्षा चांगले लागते.
हे असे कोणी करून बघितले आहे का?