धन्यवाद जीएस, लेखातील प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे. अश्या प्रकारचा प्रकल्प महाराष्ट्रात कुठे आहे काय ? गावागावात बऱ्याच पडीक जमिनी असतात तिथे हे उत्पादन घेता येईल, पण कुठे असा प्रकल्प केलेला असल्यास एकदा पाहणी करून माहिती घेऊन पुढे पाऊल टाकणे योग्य ठरेल.

श्रावणी