राधिका, मिलिंद फणसे, विनायक, विश्वमोहिनी, तात्या, शशांक, प्रियाली, लिखाळ, एकलव्य, गोळेसाहेब, जयंतराव, जयश्रीताई, नंदन, मानस६, वैशालीताई, वैद्यबुवा, भोमेकाका, अदिती, जीवनजिज्ञासा, कारकून, संदीप लेले, रोहिणी, मानसी१, पराग,

आपण सर्वांनी ही वात्रटिका उचलून धरलीत याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. मी ही वात्रटिका लिहून २४ तासाहूनही जास्त वेळ अप्रकाशित ठेवली होती. कारण कोणी संख्याशास्त्रज्ञ दुखवला जाईल की काय अशी भीती वाटत होती. पण शेवटी हिय्या करून पाठवली!

संख्याशास्त्रज्ञ श्री.विचक्षण यांनी ही वात्रटिका खेळीमेळीने घेतली म्हणून बरे वाटले. तसेच त्यांच्या प्रदीर्घ प्रतिसादामुळे मलाही माझी भूमिका स्पष्ट करण्याची संधी मिळाली. विचक्षणांचे विशेष आभार.

-मीरा