झकास. शब्दांची निवड, शब्दांचा क्रम आणि एकूणच सहजता अतिशय वाखाखण्याजोगी.तुम्हालाही एक वर्ष झाले की हो मनोगतावर. तुमची बहुधा पहिली रचना वाचली आणि नंतर पुन्हा एकदा ही रचना. प्रगती खरेच खूप लक्षणीय आहे.टीकाराम