झकास. शब्दांची निवड, शब्दांचा क्रम आणि एकूणच सहजता अतिशय वाखाखण्याजोगी.

धन्यवाद!

प्रगती खरेच खूप लक्षणीय आहे.

धन्यवाद!  श्रेय प्रतिभावंत मनोगतींचे आहे.

तुम्हालाही एक वर्ष झाले की हो मनोगतावर. तुमची बहुधा पहिली रचना वाचली आणि नंतर पुन्हा एकदा ही रचना.

खरे रंग दाखवण्यापूर्वीचा मुखवटा किंवा ह्या विडंबनाची जमीन यापेक्षा या कवितेचे महत्त्व नाही :)