औत्सुक्य वाढल्याने अधिक शोध घेतला असता, अमित सुंदर बाला ही मनोगतावर दिलेली (आणि बहुदा एकुणातच) पहिली रचना होती.

पूर्वी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे

मी कविता करू लागलो हे ऐकून मला ओळखणाऱ्या बऱ्याच जणांचे/जणींचे माझ्या प्रकृतिविषयी आणि एकूण मानसिक स्वास्थ्याविषयी चौकशी करणारे निरोप आले आहेत. मी कविता केली आहे हे ऐकून लोकांना हास्यविकाराचा तीव्र झटका आल्याचे आमच्या गोपनीय सूत्रांकडून समजते :)