सुंदर आणि हळुवार भावनांची कविता, खूप आवडली.

अधर विलगता टपोर मोती कलंडताना
तुझे शब्द सूर्य होउनी तेज सांडताना
नभात ढळतील चंद्र तारे नकोच बोलू
चुगलखोर हे छचोर वारे नकोच बोलू

छान!