परदेशी हेरखात्यांच्या नजरेतून सुटण्याचे कारण 'त्यांची' माणसे झोपा काढत होती हे नसून...आपल्या लोकांनी उपग्रह डोक्यावर असण्याच्या वेळा टाळून कामे केली हे आहे असे वाटते. अमेरिका या एकाच देशाला भारताच्य अणू कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात रस आहे असे वाटत नाही.