अनुभवकथन अतिशय सुंदर जमले आहे. वाचताना उत्सुकता वाढतच जाते. पाववड्याची तपशीलवार पाककृती मनोगतावर दिल्यास आम्हालाही पाववडे करून पाहता येतील.

अभिनंदन.