बागकामात सृजनशीलतेचा आनंद मिळतो. बागकामाची मलाही आवड भरपूर आणि अनुभव शून्य आहे. आता, इमारतीच्या गच्चीत काही शेती-वाडी पिकवता येते का ते पाहतो.
मस्त प्रेरणादायी लिखाण आहे.
अभिनंदन.