मा. अण्णा कितीही म्हणत असले तरी माहिती अधिकाराचा दुरुपयोग करुन सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणारे सुद्धा बरेच लोक आहेत आणि विशेष म्हणजे मा. अण्णांच्या ' भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनातच' असे महाभाग सापडले आहेत.