उपोषणाची घोषणा करण्यात घाई झालेली असावी असे मला वाटते.
- असहमत. भ्रष्टाचाराची कीड लवकरात लवकर काढलेली बरी. (नेक काम को देर क्यों?)

एक दोन दिवसात आळंदीला जाण्याचा विचार आहे.
- आळंदीला गेल्यास अण्णांना मनोगतींचा पाठिंबा कळवा..