भ्रमणध्वनिवर दूरध्वनी कसा येईल?दूरध्वनी तर  दूरध्वनी वर येतो ना?भ्रमणध्वनिवर भ्रमणध्वनि येईल ना?पण भ्रमणध्वनिवर भ्रमणध्वनि वाचायला विचित्र नाही वाटत?मला वाटतं भ्रमणध्वनिवर काहितरी दुसरंच येईल.मला वाटतं इथे काहितरी गडबड आहे.मी भ्रमिष्ट होतोय का?