वा! सुरेख गझल!
उसळतो कधी लाटेसम मी प्रीतीच्या सागरी शांत बैसतो कधी किनारी औदुंबर होउनी
आणि
काय मनाची घालमेल अन् काय स्थितप्रज्ञता पार्थ कालचा गीता सांगे योगेश्वर होउनी
विशेष आवडले.