सृजनशीलता भींतीवरती
खरवडताना तुला पाहिले

नदीकिनारी तिची पातळे
खळबळताना तुला पाहिले

ह ह पु वा. अप्रतिम विडंबन! चालूद्या.