वा, 'प्रेमाचे सुनित' उत्तम.
(लाडू वाटून झाले आहेत कि वाटायचे आहेत?वाटायचे असल्यास आम्हीही आहोत बरं रांगेत!)
तुमची इतरत्र असलेली सुनितेही(संदर्भ:मीराताईंचा अभिप्राय) येऊ द्या राव इथे..
आपली(करवली)अनु