अर्थासहित पठण करीत असतांना त्या अर्थानुरूप आपण काहीतरी विशाल अशा 'वस्तू' बरोबर जोडले गेलेलो आहोत असे वाटायला लागते आणि आपलाही विशालतेकडे, व्यापकतेकडे प्रवास होतोय असे वाटायला लागते.

कोणत्याही स्तोत्रातले/मंत्रातले शब्दांचे अर्थ जाणून उच्चारले असता ते स्तोत्र/मंत्र म्हणाल्याचे वेगळेच समाधान मिळते.

ह्या अथर्वशिर्षाचा जो अभ्यास करेल त्याला पांच अथर्वशिर्षाच्या जपाचे फळ प्राप्त होते. ह्याच अर्थ न जाणतां लाखोंवेळा जप केल्यानेही कांहीच साध्य होत नाही.

===

असेच आणखी स्तोत्रे/मंत्र अर्थासहीत वाचायला आवडतील.