लोकमान्याना काळ्या पाण्याची शिक्षा ; या २१ सप्ट.१९०८ च्या पत्रात नामदार गोखलेंच्या वर्तनाने आलेली उद्विग्नता मूर्तीमंत उभी केली आहे.द्वंदयुद्ध व शिविगाळीचा परिणाम या अनुक्रमे २६ फ़ेब्रु.१९०९ व ५ मार्च १९०९ च्या पत्रात 'सुवरका बच्चा'ला प्रतिटोला वासुदेव भट्टाचार्य यानी सर ली वार्नरना कसा दिला याचे विस्तृत वर्णन आहे.
या पत्रांबद्दल आणखी सांगावे. शक्य झाल्यास ती पत्रे इथे देऊ शकाल का?