प्रित हवी चंद्रकले सारखी,

कले कले ने फ़ुलणारी,

काळरात्री नंतर सुद्धा,

हवी हवीशी वाटणारी...