मिलिन्द, मीरा फाटक, लिखाळ, तात्या, प्रियाली, राहुल, विशाल, चित्तरंजन आणि राधिका - आपल्या प्रतिसादांबद्दल तसेच अनिलांच्या कवितांबद्दल अधिक माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.
सोबत जोडलेले छायाचित्र कोलोरॅडो राज्यातील सॅन हुआन (San Juan) राष्ट्रीय उद्यानात काढले आहे. मूळ प्रत येथे आहे.