मुंगुस-सापावर? शिरवाडकरांची असेल तर ती अहिनकुल असावी. जबरदस्त आहे. जालावर मिळेल. म्हणजे शोधा तुम्हीच ;)
जाता जाताः मुंगुस (mongoose) हा शब्द चक्क मराठीतून जगभर गेलाय. dictionary.com वर पाहा.
- कोंबडी
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे अजिबात वापरलेली नाहीत