मूळ मालवणी कविता (बहुतेक) महेश केळुस्करांची आहे. कुसुमाग्रजांची अहि-नकुल विशाखा कवितासंग्रहात आहे.