प्रतिसादासाठी धन्यवाद!

शांघाईत असताना मी खरं म्हणजे शांघाईतल्या अशा फक्त ४-५ जणांना भेटलो, आणि ते सर्व चीनि होते. परंतु एकदा टोरंटोला गेलेलो असता, तिथे शांघाई मध्ये स्थायिक असलेली एक भारतीय व्यक्ति भेटली होती. ती म्हणाली कि तसे शांघाईत बरेच भारतीय आहेत आणि त्यातले बरेच भारतीय कंपन्यांच्या चीनि कचेऱ्यांत काम करतात, बहुतकरुन सर्व सॉफ्टवेर मध्येच काम करतात.