खुदिराम बोसला सादर प्रणाम.

वंदे मातरम् असे म्हणणे हा राजद्रोह घोषित केला गेला होता.

स्वतंत्र भारतभूवर भारतमातेचा जयजयकार करण्यावर बंदी आहे. हे पाहून खुदिराम बोसचा आत्मा नक्कीच तळमळत असेल.