त्याचं कारण पूर्वी सायबाच्या देशात पुरुष स्वतःचे कपडे स्वतः घालत पण श्रीमंत बायकांकडे नोकर (बहुतेक वेळा गुलाम) होते. त्यामुळे बटण लावणाऱ्याच्या उजव्या हाताला बटण यावं म्हणून हा उपद्वॅप... आधी फक्त नोकर असलेल्या बायकांच्या कपड्यांची बटणंच डावीकडे होती, पण नंतर बटणं डावीकडे असणं नोकर असल्याचं आणि पर्यायाने श्रीमतीच लक्षण झाल्याने सगळ्याचं बायकांच्या कपड्यांची बटणं डावीकडे गेली... चू. भू. द्या. घ्या. बाकी या विषयावर हल्ली असंच असावं का अशी चर्चा रंगू शकेल !