उत्तर क्र. १ - अ, ब, क
उत्तर क्र. २ - अ, ब, क
उत्तर क्र. ३ - अशी 'विरामचिन्हे' अनेक ठिकाणी असू शकतात. गोविंदाग्रज आणि केशवकुमारांच्या तोडीचे विंडंबन लिहिणे या जन्मी तरी अवघड दिसते आहे.

तुमची 'विडंबनप्रश्नमालिका' चालू ठेवा. आम्ही उत्तरांचा प्रयत्न करत राहू.