.........मंडळी,
थोडा व्हिटमिन एम म्हंटल्यावर दचकलात्से दिसते.
मला एक दिडकीही नको आहे.
फ़क्त स्कॅनरच्या वापरावर/विजेवर व थोडा पत्रव्यवहार यावर खर्च म्हणून थोडा व्हिटमिन एम एव्हढच!
तरीही नको तर किमान साहित्य विभागात येणारं
वाचा तरी.काय??????
पी चंद्रा
मद्रासी नव्हे तर ........
आपल्यातलाच......सावरकरप्रेमी