विनायकराव नमस्कार, खूप दिवसांनी आपण मला प्रतिसाद देत आहात.
बरे वाटले.

माझ्याजवळही डॉ.रमेश गोडबोलेंचे पुस्तक आहे.
त्यांचे म्हणणे अक्षरशः खरे आहे.

मात्र व्यायाम, प्राणायाम, मनोव्यवस्थापन इत्यादी या मालिकेत यापुढे चर्चिल्या जावयाच्या अनेक उपायांनी शरीर स्वतःची इन्सुलीन तयार करण्याची क्षमता वाढवू शकते. तरीही प्रस्तुत मालिकेत, मधुमेहाचा विचार करण्याचे प्रयोजन ठेवलेले नाही.

अवांतरः वैद्य स्वतः स्वस्थ आहेत. 'वजनदार' नाहीत.