महेशराव यांसी,
मला या व्याकरणातील काही कळत नाही. खर तर हि गोष्ट लाजिरवाणी आहे. आमच्याच मातृभाषेची शास्त्रीय ओळख आम्हांस नाही. या आधी मि आपल्या सुनित कविता नाही वाचु शकलो याचेच वाईट वाटत आहे. आपली कविता वाचुन एका नाट्यसंगिताच्या पदातील ओळींची आठवण झाली. "नच सुंदरी करु कोपा" हे ते पद आणी "नारी मज बहु असती परि प्रिती तुजं वरती" या त्या ओळी.
अशीच अजून "सुनित" वाचयला मिळतील अशी आशा धरतो.
आनंद भातखंडे